Saturday, January 24News That Matters

Author: Admin Admin

सालाबादप्रमाणे यंदाही माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे शहरातील किसन नगर क्रमांक – २ येथील गंगेश्वर महादेव मंदिरात जाऊन प्रभू शिव शंकराची विधिवत पूजा केली – एकनाथ शिंदे

सालाबादप्रमाणे यंदाही माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे शहरातील किसन नगर क्रमांक – २ येथील गंगेश्वर महादेव मंदिरात जाऊन प्रभू शिव शंकराची विधिवत पूजा केली – एकनाथ शिंदे

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, ठाणे       यानंतर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात जिथून झाली त्या किसन नगर येथील शिवसेना शाखेला भेट देऊन स्थानिक नागरिक आणि बाळ गोपाळांना भेटून त्यांना खाऊ आणि शालेय वस्तूंचे वाटप केले. तसेच त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर विभागप्रमुख बबन मोरे तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक , सहकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....
नांदेड जिल्ह्यातील मार्केट कमिटी मैदान येथे शिवसेनेच्या वतीने आभार सभा आयोजित

नांदेड जिल्ह्यातील मार्केट कमिटी मैदान येथे शिवसेनेच्या वतीने आभार सभा आयोजित

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी,      नांदेड जिल्ह्यातील मार्केट कमिटी मैदान येथे शिवसेनेच्या वतीने आभार सभा आयोजित करण्यात आली होती. नांदेडवासियांनी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील मतदारांचे मनापासून आभार मानले. महायुती सरकारने सुरु केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', 'लाडका भाऊ योजना' बंद होणार नाही, असे यावेळी निक्षून सांगितले. नांदेड ही सचखंड म्हणजे सत्याची भूमी असून येथे सत्याचाच विजय झाला. नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९ जागा महायुतीच्या जिंकून आल्या. हे यश लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांचे आहे. याच मैदानावर लाडक्या बहिणींचा मेळावा घेतला होता व हजारो लाडक्या बहिणी त्यावेळी आशिर्वाद द्यायला आल्या होत्या. तुमच्या १५०० रुपयांच्या ओवाळणीमध्ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना तुम्ही नुसता जोडा दाखवला नाही तर जोरात हा...
पार पडलेल्या नगरविकास विभाग, उद्योग विभाग, मृद व जलसंधारण विभाग आणि कामगार विभागाच्या आढावा बैठकीत उपस्थित

पार पडलेल्या नगरविकास विभाग, उद्योग विभाग, मृद व जलसंधारण विभाग आणि कामगार विभागाच्या आढावा बैठकीत उपस्थित

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या नगरविकास विभाग, उद्योग विभाग, मृद व जलसंधारण विभाग आणि कामगार विभागाच्या आढावा बैठकीत उपस्थित होतो. या बैठकीत या चारही विभागातील येत्या १०० दिवसांच्या कामांचे नियोजन आणि उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली.   यामध्ये नगरविकास बैठकीत राज्यातील ४२३ शहरांमधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या शहरांमध्ये सर्व अत्यावश्यक आणि दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी 'ईज ऑफ डुइंग बिझनेस'ची प्रक्रिया आणखी उद्योगपूरक करावी. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील जागांचे वाटप करण्याची प्रक्रिया येत्या १०० दिवसात करण्याचे आणि उद्योग विषयक विविध धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज असून त्यासंद...
ठाण्यातील आनंदआश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला

ठाण्यातील आनंदआश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी     ठाणे, पालघर, अकोला, सोलापूर, छत्रपती_संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नागपूर या जिल्ह्यांतील उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पार्टी पक्षांतील शेकडो सरपंच, पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील आनंदआश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या सर्वांचे याप्रसंगी पक्षात हार्दिक स्वागत करून त्याना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.  ला...
मुंबईतील दादर येथील योगी सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विराट वागड संमेलना’

मुंबईतील दादर येथील योगी सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विराट वागड संमेलना’

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      वागड विकास संघाच्या वतीने मुंबईतील दादर येथील योगी सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या 'विराट वागड संमेलना'ला उपस्थित राहून वागड समाजातील बांधवांशी संवाद साधला. है एकनाथ शिंदे  यावेळी शिवसेनेचे आमदार मुरजीभाई पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. या निमित्ताने राज्याच्या विधानसभेत वागड समाजाचा पहिला आमदार निवडून गेला असल्याचे यावेळी नमूद केले.  वागड समाज हा वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहत असून महाराष्ट्राच्या विकासात या समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाने वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सोबत काम केले आहे. दिघे साहेब नेहमी म्हणायचे की कोणतेही नगर वसले तरीही जोपर्यंत तिथे बाजारपेठ येत नाही तोवर त्या शहराला शोभा येत नाही. त्यामुळे प्रत्येक शहराची शोभा आपला वागड समाज वाढवत असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त क...
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावचे ग्रामदैवत असलेल्या मेसाई देवीचा पटनाम सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावचे ग्रामदैवत असलेल्या मेसाई देवीचा पटनाम सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, पुणे      पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावचे ग्रामदैवत असलेल्या मेसाई देवीचा पटनाम सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित राहून मेसाई देवीचे मनोभावे दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद घेतला. है एकनाथ शिंदे  यावेळी माझे जुने सहकारी आणि कान्हूर मेसाई गावचे रहिवासी पोपट धोत्रे यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. कान्हूरवासीयांनी याप्रसंगी माझे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी आबालवृद्धांनी केलेल्या स्वागताने आणि दाखवलेल्या आपुलकीने मी भारावून गेलो. ग्रामस्थांनी यासमयी ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात माझे जागोजागी स्वागत केले.   यावेळी पोपट धोत्रे यांचा संपूर्ण परिवार तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, आमदार शरद सोनावणे, जिल्हाप्रमुख विद्याधर पोखरकर, अ...
दिवा शहराचा मानबिंदू असलेल्या ‘धर्मवीर मित्र मंडळ’ आयोजित दिवा महोत्सवाला उपस्थित राहून दिवावासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देत संवाद साधला – एकनाथ शिंदे

दिवा शहराचा मानबिंदू असलेल्या ‘धर्मवीर मित्र मंडळ’ आयोजित दिवा महोत्सवाला उपस्थित राहून दिवावासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देत संवाद साधला – एकनाथ शिंदे

Uncategorized
हिन्द टीवी - मराठी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिवावासीयांनी महायुतीला भक्कम साथ दिलेली आहे. त्याबद्दल समस्त दिवावासीयांचे आभार मानले. गेली १६ वर्षे या दिवा महोत्सवाचे आयोजन केले जात असून दरवर्षी मी आवर्जून या महोत्सवाला भेट देतो. या महोत्सवाच्या निमित्ताने काही क्षण आपल्या कुटूंबासोबत आनंदाने घालवण्याची संधी मिळत असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. या शहरात गेल्या काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या असून रस्ते, दिवाबत्ती तसेच अनेक सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न देखील लवकरच सोडवून इथे अतिरिक्त पाणी देण्याचा प्रयत्न करू असेही यावेळी बोलताना नमूद केले. यावेळी माजी ठामपा उपमहापौर आणि दिवा महोत्सवाचे आयोजक रमाकांत मढवी, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते....
नेव्ही चिल्ड्रन स्कुल येथे इयत्ता बारावीत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयन या विद्यार्थिनीने जगाच्या सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करून

नेव्ही चिल्ड्रन स्कुल येथे इयत्ता बारावीत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयन या विद्यार्थिनीने जगाच्या सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करून

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी    मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कुल येथे इयत्ता बारावीत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयन या विद्यार्थिनीने जगाच्या सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करून अश्या प्रकारचा विक्रम करणारी जगातील सर्वात लहान महिला गिर्यारोहक झाल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन !! २४ डिसेंबरला काम्या कार्तिकेयनने आपले वडील भारतीय नौदलातील कमांडर एस कार्तिकेयन यांचेसह अंटार्क्टिका येथील माऊंट व्हिन्सेटवर पाऊल ठेवून हा इतिहास घडवला आहे. या कामगिरीबद्दल कमांडर कार्तिकेयन यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन !!...