Saturday, January 24News That Matters

Gujarat

मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ

मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ

Gujarat
हिन्द टीवी  - मराठी      महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचा ७५ वा वर्धापन दिन समारंभ श्री षण्मुखानंद सभागृह, सायन, मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन शारदाश्रम विद्यामंदिर स्कूल ट्रस्टतर्फे करण्यात आले.   यावेळी राज्यपालांच्या हस्ते दहावीतील व विविध क्रीडा स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला तसेच ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शारदाश्रम विद्यामंदिर स्कूल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजन गुप्ते, मानद अध्यक्ष पी. बी. देसाई, सचिव गजेंद्र शेट्टी, सेवानिवृत्त मेजर जनरल नितीन गडकरी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित होते....
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण केले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण केले.

Gujarat
हिन्द टीवी - मराठी      विधानमंडळ येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. 
राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात

राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात

Gujarat
हिन्द टीवी - मराठी        राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एन. एच. पाटील, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के. के. तातेड, आयोगाचे सदस्य संजय कुमार व एम. ए. सईद, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, आयोगाचे सचिव नितीन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २०२४ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मानवी हक्क दिनाची या वर्षाची संकल्पना 'अवर राईट्स, अवर फ्युचर, राईट नाऊ' अशी आहे. कार्यक्रमात अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाचं पुनर्वसन, दिव्...
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना

Gujarat
हिन्द टीवी - मराठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसेच पोस्टरचे अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमाला जेष्ठ अर्थतज्ञ, लेखक व माजी खासदार डॉ नरेंद्र जाधव, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रविंद्र गरुड, भदंत भन्ते सदनानांद थेरो, उषा रामलू, शशिकला जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते....
ठाणे स्टेशन ते मुलुंड असे रिक्षा प्रवासादरम्यान हृदयरोग उपचाराकरिता वापरण्यात येणारी बायपॅक मशीन असलेली बॅग विसरून गेल्याची तक्रार प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून कोपरी पोलीस ठाणेकडून रिक्षा चालकाचा अथक प्रयत्नाअंती शोध घेऊन ती सुपूर्द केल्याने तक्रारदाराने पोलिसांचे आभार मानले.

ठाणे स्टेशन ते मुलुंड असे रिक्षा प्रवासादरम्यान हृदयरोग उपचाराकरिता वापरण्यात येणारी बायपॅक मशीन असलेली बॅग विसरून गेल्याची तक्रार प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून कोपरी पोलीस ठाणेकडून रिक्षा चालकाचा अथक प्रयत्नाअंती शोध घेऊन ती सुपूर्द केल्याने तक्रारदाराने पोलिसांचे आभार मानले.

Gujarat
हिन्द टीवी - मराठी  
एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत

एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत

Gujarat
हिन्द टीवी - मराठी        गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांनी जाहीर केले. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबिंयांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या....