Saturday, January 24News That Matters

Maharashtra

देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था…

देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था…

Maharashtra
महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था... हिन्द टीवी - मराठी        स्वराज्याचे दुसरे छत्रपती महापराक्रमी योद्धा, शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले. - एकनाथ शिंदे  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते....
मराठी भाषा विभागाची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.- एकनाथ शिंदे

मराठी भाषा विभागाची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.- एकनाथ शिंदे

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी     मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी करायच्या उपाययोजयाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर आणण्याच्या गरज असल्याचे यावेळी सांगितले. जागतिक स्तरावरील मराठीप्रेमी यांना साहित्याची ओळख व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. दृकश्राव्य स्वरूपात साहित्य उपलब्ध झाल्यास ते सहजतेने लोकांपर्यंत पोहोचू शकेल असेही याप्रसंगी सांगितले. मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सुमारे ५०० बृहमंडळे कार्यरत आहेत. या बृहमंडळांमार्फत मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक बृहमंडळाला ५०० मराठी पुस्तके प्रदान करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे परदेशातही मराठी भाषेची गोडी वाढेल असा विश्वास यासमयी व्यक्त केला. मराठी भाषा येत नसलेल्या नागरिकांना ...
Maharashtra
हिन्द टीवी - मराठी     मराठी माणसाच्या मनात पर्यटनाची आवड रुजवून जगाची सफर करण्याची सवय लावणारे केसरीनाथ पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनक्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे.    आपल्या अनोख्या कल्पकतेने आणि कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाने पर्यटकांना जगभ्रमण करणारे व असंख्यांच्या जगण्यात जगातील आनंददायी अस्तित्वाच्या आठवणी पेरून अनुभवांनी अनेकांचे जीवन समृद्ध करणारे केसरीदादा हे पर्यटनक्षेत्राच्या पटलावरील बिनीचा मोहरा होते. - एकनाथ शिंदे  केसरी टूर्सच्या नावाने आयोजित केलेल्या जगभरातील असंख्य सहलींतून त्यांनी देशाचे जागतिक संस्कृतीदूत म्हणून अनामपणे बजावलेल्या भूमिकेचा भारताच्या जागतिक प्रतिष्ठेत मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनाने जगासोबतचा एक सांस्कृतिक दुवा निखळला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाटील कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आह...
शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर आभार सभेत येथील स्थानिक जनतेचे जाहीर आभार मानले. -एकनाथ शिंदे

शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर आभार सभेत येथील स्थानिक जनतेचे जाहीर आभार मानले. -एकनाथ शिंदे

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, रत्नागिरी       संपूर्ण कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळवून दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर आभार सभेत येथील स्थानिक जनतेचे जाहीर आभार मानले. यावेळी बोलताना, पक्षात कोणी चांगले काम केले की त्याचे खच्चीकरण करण्याचे काम काहीजणांनी पूर्वी केले. तो अनुभव रामदास कदम, नारायण राणे आणि मी देखील घेतला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून अंगावर केसेस घेतल्या म्हणून शिवसेना मोठी झाली. मात्र धनुष्यबाण आणि शिवसेना गहाण टाकण्याचे पाप तुम्ही केले होते तो धनुष्यबाण सोडवण्याचे काम एकनाथ शिंदे याने केले असे निक्षून सांगितले. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण टाकलेल्यांकडे परिवारवाद आहे तर आमचा महाराष्ट्रवाद आहे. त्यांचा फेक नरेटिव्ह तर आमचे काम पॉझिटीव्ह असे सांगत उबाठा गटावर टीका केली.  कोकणा...
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी        वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच माझ्या ६१व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे  शिवसेना आणि वैद्यकीय सेवा हे अतूट नाते असून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जेव्हा गरज लागली होती, तेव्हा त्यांना शिवसेनेचीच रुग्णवाहिका मदतीला धावून गेली होती. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच वर्षात ४६० कोटी रुपयांची आर्थिक मदत आपण केली. गावागावात कर्करोगाच्या तपासणीसाठी आपण गाड्या सोडत आहोत जेणेकरून या रोगाचे निदान लवकर झाल्यास त्यावर लवकर उपचार करता येतील. ठाण्यात ज्युपिटर हॉस्पिटलच्या मदतीने हृदयाल...
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले – एकनाथ शिंदे

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले – एकनाथ शिंदे

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी       श्रीरंग अप्पांनी नक्की काही तरी पुण्याचे काम केले असणार की त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः स्वामी गोविंदगिरी महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.  श्रीरंग अप्पा हे नगरसेवक पदापासून ते खासदारकीपर्यंत पोहचलेला एक कार्यकर्ता आहे. त्यांचा हा प्रवास प्रत्येक शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहे. यापूर्वी त्यांनी चार पुस्तके लिहिली असून हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे. हा गुण त्यांच्याठायी आहे हे मला माहिती नव्हते असे सांगत या पुस्तकाचे कौतुक करून त्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा नगरसेवक ते संसदरत्न हा प्रवास पाहिला तर 'संघर्षयोद्धा' हेच शीर्षक योग्यच असल्याचे मत याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.  यावेळी श्री रामजन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज, केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार विजय शिवतारे, सुनील शेळके, महेंद्र थोरवे, ...
इंग्लिश क्रिकेट संघाचा दारुण पराभव करत भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यांची मालिका सहजगत्या जिंकली

इंग्लिश क्रिकेट संघाचा दारुण पराभव करत भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यांची मालिका सहजगत्या जिंकली

Maharashtra
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी टीम इंडियाचे दिमाखदार यश संपादन हिन्द टीवी - मराठी       सर्वप्रथम टॉस जिंकून इंग्लंडने भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. कर्णधार रोहित शर्मा लवकर आऊट झाल्यानंतर उपकर्णधार शुभमन गिलने फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. इंग्लिश गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत त्याने ११२ धावांची खेळी केली. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय धावसंख्येला आकार दिला. के.एल.राहूल तसेच इतर फलंदाजांनी मौलिक खेळी करत ३५६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर सर्वच भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना तोंड वर काढू दिले नाही. भारतीय क्रिकेट संघाने संघभावनेतून मिळवलेला विजय तरुण खेळाडूंना एक आदर्श आहे. भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी मनःपूर्वक शुभेच्छा. - ...
बसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी   
कॉमन मॅन का हाथ एकनाथ शिंदें के साथ…

कॉमन मॅन का हाथ एकनाथ शिंदें के साथ…

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी मुख्यमंत्री असताना मी नेहमी म्हणायचो की मी 'सीएम' म्हणजे 'मुख्यमंत्री' नसून कॉमन मॅन आहे तर उपमुख्यमंत्री म्हणजे डिसीएम झाल्यावर मी डीसीएम म्हणजे मी 'डेडीकेटेड टू कॉमन मॅन' आहे असं सांगू लागलो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त एका सहृदाने मला ही अनोखी भेट देऊ केली. ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून जन्म घेतलेल्या 'कॉमन मॅन'ने मोठ्या विश्वासाने माझ्या खांद्यावर हात टाकला आहे अशी ही प्रतिमा आहे. कॉमन मॅनने माझ्या खांद्यावर विश्वासाने टाकलेला हात, हीच माझी त्याच्यासाठी सदैव कार्यरत राहण्यामागची प्रेरणा आहे. धन्यवाद मित्रा... तुझा विश्वासु,  एकनाथ शिंदे डिसीएम अर्थात 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'...