Saturday, January 24News That Matters

Politics

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

Politics
हिन्द टीवी-मराठी     'पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन' या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे करण्यात आले. विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले....
राजभवन येथे आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला

राजभवन येथे आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला

Politics
हिन्द टीवी - मराठी      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राजभवन येथे आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला.      राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.      यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे आदी उपस्थित होते....
Politics
हिन्द न्यूज़ - मराठी       भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राजभवन, मुंबई येथे विधानसभा निवडणूक निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली।      यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते।...