Saturday, January 24News That Matters

देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था…

महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था…

हिन्द टीवी – मराठी 

      स्वराज्याचे दुसरे छत्रपती महापराक्रमी योद्धा, शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले. – एकनाथ शिंदे 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *