
हिन्द टीवी – मराठी, ठाणे
यानंतर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात जिथून झाली त्या किसन नगर येथील शिवसेना शाखेला भेट देऊन स्थानिक नागरिक आणि बाळ गोपाळांना भेटून त्यांना खाऊ आणि शालेय वस्तूंचे वाटप केले. तसेच त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर विभागप्रमुख बबन मोरे तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक , सहकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
