केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली
हिन्द टीवी - मराठी
देशाचे कणखर नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महायुतीच्या सरकारची वाटचालीबाबत अमितभाई यांच्याशी चर्चा झाली. या भेटीच्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी अमितभाईंना पारंपरिक शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली....








