
हिन्द टीवी – मराठी
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल गुरुवारी नागपूर येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मुंबई तसेच नागपूर येथील संपादक आणि पत्रकार बंधू भगिनींसोबत अनौपचारिक संवाद साधला.
यावेळी सहकारी मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, दादाजी भुसे आणि भरतशेठ गोगावले, पक्षप्रवक्ते राजू वाघमारे आणि राहुल लोंढे हेदेखील उपस्थित होते.
