
हिन्द टीवी – मराठी
आपल्या लाभलेल्या अत्यंत अल्पायुष्यामध्ये फक्त गणित याच विषयाचा गहन अभ्यास करून गणिताला अलौकिक उंची प्राप्त करून देणारे महान भारतीय गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गणित विषयातील अलौकिक योगदानास विनम्र अभिवादन है – शिंदे
श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितातील कार्याची महती आपल्या स्मरणात रहावी याकरिता करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणित दिन निमित्त माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी, शिक्षक बांधवांना तसेच गणितज्ञ, वैज्ञानिक व शास्त्रज्ञांना राष्ट्रीय गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
