Saturday, January 24News That Matters

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ दरम्यान राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन

हिन्द टीवी – मराठी

      विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ दरम्यान राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन सोहळ्याला उपस्थित राहून राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. तसेच यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री व आमदारांशी संवाद साधला. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे तसेच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *