Saturday, January 24News That Matters

Maharashtra

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात

Maharashtra
हिन्द टीवी-मराठी         'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला.          कार्यक्रमाचे आयोजन एसएनडीटी महिला विद्यापीठ व 'ईश्वरपूरम पुणे' या उत्तर पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले.           यावेळी 'ईश्वरपूरम' संस्थेतील नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू नृत्य सादर केले, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी संथाली नृत्य व आसामी लोकगीत सादर केले.          राज्यपालांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, ईश्वरपूरम संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संस्थापक सदस्य प्रशांत जोशी यांसह उपस्थित वि...
‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट – २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन

‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट – २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी          राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज युनिसेफच्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट - २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य' या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे करण्यात आले.         या वर्षीच्या अहवालात लोकसंख्याशास्त्रीय बदल, हवामान आणि पर्यावरणातील तीव्र बदल आणि तंत्रज्ञानातील स्थित्यंतरामुळे सन २०५० पर्यंत आणि त्यापुढील काळात मुलांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याचे विवेचन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह, युसूफ कबीर, स्वाती महापात्रा आणि पर्यावरण प्रेमी युवक गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा उपस्थित होते....
गोंदिया येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’ (PMNRF) मधून मृतांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपये तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हिन्द टीवी - मराठी 
हिलाईन पोलीस ठाणेकडून विशेष पोलीस अधिकारी म्हणून आयडियल कॉलेज, भालगाव येथील नेमलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेच्या दिवशी पोलीस दलास दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

हिन्द टीवी - मराठी       दिनांक 29/11/2024 रोजी कापूरबावडी पोलीस स्टेशन पहिला मळा येथे मा. सहा. पोलीस आयुक्त, वर्तक नगर विभाग मंदार जावळे, यांनी कापूरबावडी, वर्तक नगर, चितळसर, कासारवडवली मधील पोलीस मित्रांची बैठक घेवून त्यांना ऑनलाइन फ्रॉड, सायबर क्राईम, अँटी नार्कोटिक्स, गुड टच बॅड टच, सामुदायिक पोलिसिंग या विषयावरती माहिती देण्यात आली तसेच नवीन कायदे, डायल 112 ची उपयुक्तता बाबत माहिती देण्यात आली. माननीय पोलीस आयुक्त सो ठाणे शहर यांचे संकल्पनेनुसार ठाणे शहर पोलीस व ईगल ब्रिगेड फाउंडेशन चे अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर यानीं सामजिक संस्था सेवा यांनी वैयक्तिक आणि सायबर सुरक्षितता, अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत जागरूकता, सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या समर्थन प्रणाली आणि संसाधनाची माहिती तसेच पोलीस मित्रामध्ये नव चैतन्य निर्माण करण्यात आले व कायदा व सुव्यवस्थेबाबत शिक्षीत करणेचे अनुषंगाने सुरक्षा...
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कल्याण पश्चिम मुस्कान फाउंडेशन, मंगलम निवास, शिवसेना शाखेजवळ रामबाग-१ येथील विशेष बालक व त्यांचे पालक यांना बोलावून विशेष बालकांच्या सुरक्षिते संदर्भात त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कल्याण पश्चिम मुस्कान फाउंडेशन, मंगलम निवास, शिवसेना शाखेजवळ रामबाग-१ येथील विशेष बालक व त्यांचे पालक यांना बोलावून विशेष बालकांच्या सुरक्षिते संदर्भात त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी
काश्मीर च्या १२५ युवक-युवतींनी राजभवन येथे भेट घेऊन

काश्मीर च्या १२५ युवक-युवतींनी राजभवन येथे भेट घेऊन

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी          केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत : वतन को जानो' कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीर च्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल.- राज्यपाल राधाकृष्णन  ...
डोंबिवली स्थीत प्रवाशाचे रिक्षा प्रवासादरम्यान ३०,०००/- रु. रोख् रक्कम् असलेली बॅग विसरून गेल्याची तक्रार प्राप्त होताच टिळक नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासुन् रिक्षा चालकाशी  संपर्क साधून सदर बॅग ताब्यात घेऊन तक्रारदार यांना सुपूर्द केली.

डोंबिवली स्थीत प्रवाशाचे रिक्षा प्रवासादरम्यान ३०,०००/- रु. रोख् रक्कम् असलेली बॅग विसरून गेल्याची तक्रार प्राप्त होताच टिळक नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासुन् रिक्षा चालकाशी संपर्क साधून सदर बॅग ताब्यात घेऊन तक्रारदार यांना सुपूर्द केली.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी  
वाहन वितरकांनी या सेवेचा लाभा

वाहन वितरकांनी या सेवेचा लाभा

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरकांच्या स्तरावर ऑनलाईन करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा असून यासाठी वाहन वितरकांना वाहन मालकाचा नोंदणी अर्ज www.parivahan.gov.in वर करावा लागणार आहे. हलक्या मालवाहू वाहनांच्या फेसलेस नोंदणीमुळे नोंदणी प्रक्रिया विनासायास होऊन वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांनी या सेवेचा लाभा घ्यावा, नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण आल्यास dytccomp.tpt-mh@gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. - परिवहन आयुक्त विवेक भिमनवार...
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी