Saturday, January 24News That Matters

Author: Admin Admin

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

Politics
हिन्द टीवी-मराठी     'पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन' या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे करण्यात आले. विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले....
डोंबिवली स्थीत प्रवाशाचे रिक्षा प्रवासादरम्यान ३०,०००/- रु. रोख् रक्कम् असलेली बॅग विसरून गेल्याची तक्रार प्राप्त होताच टिळक नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासुन् रिक्षा चालकाशी  संपर्क साधून सदर बॅग ताब्यात घेऊन तक्रारदार यांना सुपूर्द केली.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी  
वाहन वितरकांनी या सेवेचा लाभा

वाहन वितरकांनी या सेवेचा लाभा

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरकांच्या स्तरावर ऑनलाईन करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा असून यासाठी वाहन वितरकांना वाहन मालकाचा नोंदणी अर्ज www.parivahan.gov.in वर करावा लागणार आहे. हलक्या मालवाहू वाहनांच्या फेसलेस नोंदणीमुळे नोंदणी प्रक्रिया विनासायास होऊन वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांनी या सेवेचा लाभा घ्यावा, नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण आल्यास dytccomp.tpt-mh@gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. - परिवहन आयुक्त विवेक भिमनवार...
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी
महाराष्ट्र राज्य लॉटरी

महाराष्ट्र राज्य लॉटरी

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली असून पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे. प्रोत्साहनपर बक्षिस रूपये दोन लाखाचे चार क्रमांक, दुसरे बक्षिस रूपये पाच लाख पाच क्रमांक, तिसरे बक्षिस रूपये एक लाख पाच क्रमांक व त्यापुढे रू. १०,०००/- हुन कमी रकमेची १०,४२८ बक्षिसे लागली आहेत. एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रू. २,२०,५०,०००/- इतकी आहे. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/-वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रू. १०...
ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलीस ठाणे मध्ये संविधान दिवस शपथ व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस अधिकारी, अंमलदार व आपले प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना सदर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचेकडून विनम्र आदरांजली देण्यात आली.

हिन्द टीवी - मराठी, कोणगांव     
राजभवन येथे आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला

राजभवन येथे आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला

Politics
हिन्द टीवी - मराठी      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राजभवन येथे आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला.      राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.      यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे आदी उपस्थित होते....
Maharashtra
हिन्द टीवी - मराठी       भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.      यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण

शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, मुंबई        २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात जवान, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या स्मरणार्थ आज एकनाथ शिंदे मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना विनम्र अभिवादन केले. यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटूंबियांना भेटून त्यांनाही धीर दिला.  यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस तसेच राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते....