
हिन्द टीवी-मराठी
‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे करण्यात आले. विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
