Saturday, January 24News That Matters

हिन्द टीवी – मराठी

      भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

     यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *