हिन्द टीवी – मराठी
विधानमंडळ येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.