
हिन्द टीवी – मराठी
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या सहवासात राहून अध्यात्माचं चिंतन करत, समाजाला एकता व बंधुभाव जपण्याचा संदेश आपल्या अभंगांच्या माध्यमातून देणारे, समाज प्रबोधनाचे अमूल्य कार्य करणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
