
हिन्द टीवी – मराठी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने येणाऱ्या अनुयायांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भोजन कक्षाला भेट देऊन व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच जमलेल्या अनुयायांची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार दीपक केसरकर, प्रवक्ते राहुल लोंढे आणि राजू वाघमारे आदी उपस्थित होते.
