
हिन्द टीवी – मराठी, ठाणे
रिक्षा प्रवासादरम्यान सोबत असलेली बॅग विसरून गेलेल्या तीन प्रकरणात वाहतूक विभाग, कोळसेवाडी व बाजारपेठ पोलीस ठाणेकडून तात्काळ मागोवा घेऊन रिक्षा चालकांचा शोध घेऊन तक्रारदारांना त्यांच्या वस्तू असलेल्या बॅग परत केल्याने त्यांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले।

