Saturday, January 24News That Matters

Maharashtra

महाराष्ट्र राज्य लॉटरी

महाराष्ट्र राज्य लॉटरी

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली असून पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे. प्रोत्साहनपर बक्षिस रूपये दोन लाखाचे चार क्रमांक, दुसरे बक्षिस रूपये पाच लाख पाच क्रमांक, तिसरे बक्षिस रूपये एक लाख पाच क्रमांक व त्यापुढे रू. १०,०००/- हुन कमी रकमेची १०,४२८ बक्षिसे लागली आहेत. एकूण सर्व बक्षिसांची रक्कम रू. २,२०,५०,०००/- इतकी आहे. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/-वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रू. १०...
ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलीस ठाणे मध्ये संविधान दिवस शपथ व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस अधिकारी, अंमलदार व आपले प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना सदर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचेकडून विनम्र आदरांजली देण्यात आली.

ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलीस ठाणे मध्ये संविधान दिवस शपथ व २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस अधिकारी, अंमलदार व आपले प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना सदर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचेकडून विनम्र आदरांजली देण्यात आली.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, कोणगांव     
Maharashtra
हिन्द टीवी - मराठी       भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.      यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण

शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, मुंबई        २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात जवान, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या स्मरणार्थ आज एकनाथ शिंदे मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना विनम्र अभिवादन केले. यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटूंबियांना भेटून त्यांनाही धीर दिला.  यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस तसेच राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते....
Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, ठाणे       रिक्षा प्रवासादरम्यान सोबत असलेली बॅग विसरून गेलेल्या तीन प्रकरणात वाहतूक विभाग, कोळसेवाडी व बाजारपेठ पोलीस ठाणेकडून तात्काळ मागोवा घेऊन रिक्षा चालकांचा शोध घेऊन तक्रारदारांना त्यांच्या वस्तू असलेल्या बॅग परत केल्याने त्यांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले।