Saturday, January 24News That Matters

Maharashtra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी नव्या सरकार स्थापनेचा दावा सादर केला.

हिन्द टीवी - मराठी केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह

नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी नौसेना दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ समारोह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्हल सेंट्रल बँड, कुठल्याही मौखिक आदेशाशिवाय सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे 'हॉर्नपाईप सेलर्स डान्स' सादर करण्यात आले. नौदल दिनानिमित्त समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते....
वरिष्ठ नागरिक यांचा हरविलेला मोबाईल त्यांना परत मिळवून देण्यासाठी कळवा पोलीस ठाणेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नाअंती मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करून कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांचे पत्राद्वारे आभार मानले.

हिन्द टीवी - मराठी, ठाणे        
केंद्रीय कापूस प्रौद्योगिकी संशोधन केंद्राच्या शताब्दी समारोहाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे पत्नी डॉ सुदेश धनखड यांचेसह मुंबई येथे आगमन

केंद्रीय कापूस प्रौद्योगिकी संशोधन केंद्राच्या शताब्दी समारोहाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे पत्नी डॉ सुदेश धनखड यांचेसह मुंबई येथे आगमन

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी         भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबईस्थित केंद्रीय कापूस प्रौद्योगिकी संशोधन केंद्राच्या शताब्दी समारोहाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे पत्नी डॉ सुदेश धनखड यांचेसह आज मुंबई येथे आगमन झाले.  यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. ...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचा (ICAR -CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन संपन्न होणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हिन्द टीवी-मराठी 
‘नीरी’चे संचालक डॉ अतुल नारायण वैद्य यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी डॉ अतुल वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

हिन्द टीवी - मराठी 
मंत्री पिरेट हार्टमन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट

मंत्री पिरेट हार्टमन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी        एस्टोनियाच्या प्रादेशिक व्यवहार आणि कृषी मंत्री पिरेट हार्टमन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.  कृषी आणि अन्न प्रक्रिया, सांस्कृतिक देवाणघेवाण, शिक्षण आणि संशोधनातील सहकार्य आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. भारतातील एस्टोनियाच्या राजदूत मार्जे लुप, उपमंत्री टोनिस तनव, उप राजदूत मार्गस सोलोनन आणि एस्टोनियाचे मुंबईतील मानद वाणिज्य दूत विकास खन्ना बैठकीला उपस्थित होते.  यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विकास खारगे, कृषी सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते....
‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला

‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी     केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत : वतन को जानो' कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक युवतींनी राज्यपालांशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधला.  नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते....
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार विलेपार्ले, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर, शंकर महादेवन, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, गायिका वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर यांना देखील नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन साईदिशा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय माने व माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते....
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत ‘युवा संगम’ कार्यक्रमाचा भाग म्हणून आयआयटी भुवनेश्वर तसेच ओडिशा येथील इतर राष्ट्रीय संस्थांमधील विद्यार्थी महाराष्ट्र भेटीवर आले असून आज या विद्यार्थी सदस्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. मुंबई भेटीचे आयोजन व समन्वय आयआयएम मुंबई या संस्थेतर्फे करण्यात आला.