वरिष्ठ नागरिक यांचा हरविलेला मोबाईल त्यांना परत मिळवून देण्यासाठी कळवा पोलीस ठाणेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नाअंती मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करून कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांचे पत्राद्वारे आभार मानले.