उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचा (ICAR -CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन संपन्न होणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.