ठाणे स्टेशन ते मुलुंड असे रिक्षा प्रवासादरम्यान हृदयरोग उपचाराकरिता वापरण्यात येणारी बायपॅक मशीन असलेली बॅग विसरून गेल्याची तक्रार प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून कोपरी पोलीस ठाणेकडून रिक्षा चालकाचा अथक प्रयत्नाअंती शोध घेऊन ती सुपूर्द केल्याने तक्रारदाराने पोलिसांचे आभार मानले.