Saturday, January 24News That Matters

Author: Admin Admin

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, ठाणे       रिक्षा प्रवासादरम्यान सोबत असलेली बॅग विसरून गेलेल्या तीन प्रकरणात वाहतूक विभाग, कोळसेवाडी व बाजारपेठ पोलीस ठाणेकडून तात्काळ मागोवा घेऊन रिक्षा चालकांचा शोध घेऊन तक्रारदारांना त्यांच्या वस्तू असलेल्या बॅग परत केल्याने त्यांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले।
Politics
हिन्द न्यूज़ - मराठी       भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राजभवन, मुंबई येथे विधानसभा निवडणूक निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली।      यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते।...
Sports
हिन्द टीवी - मराठी        ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दणदणीत विजय मिळवला आहे।       ऑस्ट्रेलियन भूमीत ऑस्ट्रेलिया संघावर अधिपत्य गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन करतो।        आम्हा तमाम देशवासीयांना आपल्या देदिप्यमान कामगिरीचा सार्थ अभिमान आहे। पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा - एकनाथ शिंदे (more…)...