
हिन्द टीवी – मराठी
ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दणदणीत विजय मिळवला आहे।
ऑस्ट्रेलियन भूमीत ऑस्ट्रेलिया संघावर अधिपत्य गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन करतो।
आम्हा तमाम देशवासीयांना आपल्या देदिप्यमान कामगिरीचा सार्थ अभिमान आहे। पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा – एकनाथ शिंदे
