
हिन्द टीवी – मराठी
सिंगापूरच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील डी.गुकेशच्या देदीप्यमान यशापाठोपाठ भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हंपी ‘वर्ल्ड रॅपिड चेस’ चॅम्पियन.
ISWOTY स्पर्धेतील कोनेरू हंपी हिच्या यशाने भारताच्या ‘बुद्धिबळा’त आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
भारताच्या बुद्धिबळपटू कोनेरू हंपीने तब्बल दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचं पद जिंकलं आहे. त्यांनी इंडोनेशियाच्या इरिन सुकंदर हिला पराभूत करत एक नवीन इतिहास रचला. कोनेरू हंपी, तुझ्या या देदीप्यमान कामगिरीचा आम्हा तमाम भारतीयांना अभिमान आहे. तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि बुध्दिबळातील भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा. – एकनाथ शिंदे
