
हिन्द टीवी-मराठी
नागपूरच्या सामाजिक तसेच राजकीय चळवळीतील एक आदरणीय नेते व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. – एकनाथ शिंदे
