
हिन्द टीवी – मराठी
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व विश्व नेते मा.नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात विक्रमी जनादेश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत मा. मोदीजी यांच्याशी चर्चा करता आली. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे हे दोघेही उपस्थित होते.
