
हिन्द टीवी – मराठी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा साथीदार असलेल्या शिवसेनेला राज्यातील निवडणुकामध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी आरोग्य क्षेत्रातील विविध विषयांबाबत चर्चा झाली. यासयी नड्डाजी यांना पारंपरिक शाल आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट दिली.
