
हिन्द टीवी – मराठी
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे संस्कार जिवापाड जपून शिवसेना पक्षाला वृद्धिंगत करणारे आदरणीय नेते, शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख तसेच आमचे मार्गदर्शक रघुनाथ मोरे साहेब यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मोरे साहेब यांचे जावई, नातू तसेच कुटूंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
