
हिन्द टीवी – मराठी, महाराष्ट्र
विलक्षण प्रतिभावान व्यक्तिमत्त्व असलेल्या नायर यांनी साहित्य आणि सिनेमा क्षेत्रातील अमूल्य योगदानाने आपल्या सांस्कृतिक विश्वावर अमिट ठसा उमटवला आहे. त्यांचे साहित्य विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित होणे गरजेचे आहे.
या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि त्यांच्या चाहत्यांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. ॐ शांती – गवर्नर सी पी राधाकृष्णन
